Saurabh Rajendra Sonawane
Apr 8, 2023 • 46m
41K followers • Current Affairs
Sep 16, 2020 • 1h 5m • 415 views
आगामी राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडींची प्रश्नांच्या माध्यमातून रिव्हिजन करायची आहे का? तर आपण योग्य ठिकाणी आहात. या सिरीजमध्ये आगामी परीक्षांसाठी संभाव्य असे आयोगाच्या दर्जाचे प्रश्न आपण सोडवू शकाल तसेच त्वरित त्या प्रश्नाचे विश्लेषण आपल्याला मिळेल. यशाची परिक्रमा या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.