40K followers • Current Affairs
Aug 14, 2020 • 1h 7m • 1.1K views
2019-20 यावर्षी चर्चेत असणार्या सर्व केंद्रीय सरकारी योजना परिक्षाभिमुख पद्धतीने या स्पेशल क्लास सिरिजमध्ये शिकवण्यात येतील. "यशाची परिक्रमा" या महाराष्ट्रातील नं. 1 च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर हे क्लास घेतील. सर्व क्लासच्या रंगीत नोट्स देण्यात येतील.