53K followers • Science
Aug 11, 2020 • 1h 2m • 972 views
या सेशन मध्ये अनिल कोलते सर, अपृष्ठवंशीय प्राण्यातील पोरीफेरा, सिलेंटराता इ संघा विषयी सविस्तर चर्चा करतील.याचा फायदा राज्यसेवा तसेच सयूंक्त पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल.हे सेशन मराठी/इंग्लिश मध्ये घेण्यात येईल.