53K followers • Practice & Strategy
Jun 11, 2021 • 1h 5m • 358 views
या क्लास मधून मी सुभाष पवार आणि आपल्या क्लास मधील प्रमुख पाहुणे प्रकाश इंगळे सर दोघे मिळून भारतीय राज्यव्यवस्था आणि इतिहास या दोन्ही विषयांची तयारी करताना नेमकेपणाने काय करावे याबद्दल तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करणार आहे तरी सर्वांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या.