आधुनिक भारताचा इतिहास- प्रश्न उत्तरे (सर्वांगीण विश्लेषण)
Prakash Ingle
या सेशनमध्ये प्रकाश इंगळे सर आपणास MPSC च्या स्पर्धा परीक्षेतील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे इतिहास यावरती मार्गदर्शन करणार आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेले प्रश्न तसेच महत्त्वाचे टॉपिक यावरती आप... Read more