41K followers • Practice & Strategy
Oct 6, 2021 • 1h 16m • 4.5K views
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ जाहीर झाली. या परीक्षेसाठी पुढील 80+ दिवसांचे प्लानिंग कसे असावे, टाईम टेबल कसे असावे. कोणती पुस्तके वाचावीत? कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या स्पेशल क्लासमध्ये श्रीकांत साठे सरांकडून...