Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
5K followers • Maharashtra Specific Topics
Dec 19, 2020 • 57m • 313 views
संयुक्त पूर्व - 2020 व इतर सर्व परीक्षेच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्र भूगोल चे अत्यंत महत्वाचे असे पाठीमाघटल्या वर्षाचे सर्व प्रश्न त्याच्या स्पष्टीकरणासाहित आपण पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न तुम्हाला या विषयाची उजळणी करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतील कारण हेच प्रश्न यानार्य परीक्षेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या विचारले जातात.