Saurabh Rajendra Sonawane
Feb 1, 2023 • 1h
50K followers • Indian Economy
Jan 30, 2021 • 1h 10m • 695 views
डॉ रमेश रुणवाल सरांना पुणे विद्यापीठ, BARTI, SIAC- मुंबई, यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये मार्गदर्शन करण्याचा दीर्घ अनुभव आहे. या सत्रामध्ये रमेश सरअर्थव्यवस्था विषयाची उजळणी घेतील. जेणे करून तुम्हाला अर्थव्यवस्था विषयातील संबंधित संकल्पनांची उजळणी होऊ शकेल. चला तर मग, लवकरच भेटूया आणि अर्थव्यवस्था विषयात जास्तीत जास्त गूण मिळवण्याचा मार्ग सोपा करूया.