53K followers • Science
May 12, 2021 • 1h • 0 views
या सर्वांसाठी मोफत क्लासमध्ये अनिल कोलते सर, आगामी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जीवशास्त्र या विषयातील पेशींची रचना आणि कार्य यावर सविस्तर चर्चा करतील. याचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल.