Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
41K followers • Current Affairs
Dec 25, 2020 • 1h 8m • 429 views
या सिरीजमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अगदी महत्त्वाच्या अशा २०२० सालातील चालू घडामोडींवर चर्चा करण्यात येतील. कलरफुल मायक्रोनोट्सही दिल्या जातील. यशाची परिक्रमा या प्रख्यात चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक स्वतः हे क्लासेस घेतील."यशाची परिक्रमा" या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः हे लेक्चर्स घेणार आहेत.