53K followers • Science
Dec 10, 2020 • 1h 4m • 1.9K views
या सेशनमध्ये अनिल कोलते सर, अणूसंरचना, समस्थानिके यावर सविस्तर चर्चा करतील. याचा फायदा राज्यसेवा तसेच सयूंक्त पूर्वची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल. हे सेशन मराठी व इंग्लिशमध्ये घेण्यात येईल व नोट्सदेखील दिल्या जातील.