Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
Abhijitsinh Thakur
Jul 27, 2020 • 1h
Sachin Warulkar
Apr 12, 2020 • 1h
78K followers • History
Nov 25, 2019 • 1h 13m • 1 views
मित्रांनो समाज सुधारक हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो जो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये येतो. हा विषय साधारण पाच किंवा सहा मार्क ला इतिहास विषयांमध्ये हा मोडला जातो. हा विषय फक्त Ratta करण्याचा विषय नसून हा विषय समजून घेण्याचा विषय आहे. मी 25 नोव्हेंबर 2019 to 30 नोव्हेंबर 2019पर्यंत या विषयावर अत्यंत महत्त्वाच्या परीक्षाभिमुख समाजसुधारकांची माहिती देणार आहे. या समाजसुधारकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्वेश्चन्स विचारले जातात त्यामुळे माझा एक प्रयत्न असेल की या समाज सुधारकांची संपूर्ण परीक्षाभिमुख माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल त्यामुळे हे माझे फ्री लेक्चर मोठ्या प्रमाणात पहा आणि ते इतरांना सुद्धा पाहण्या सांगा थँक्यू.