50K followers • Practice & Strategy
Mar 7, 2020 • 1h 7m • 121 views
या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर, संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये खात्रीपूर्वक यश मिळवण्यासाठी कोणत्या पद्धतीने आपल्या वेळेचे नियोजन करावे या घटकावर सखोल चर्चा करणार आहेत. रुणवाल सरांना ५ वर्षांपासुन पुणे विद्यापीठ, BARTI, SIAC मुंबई यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये मार्गदर्शन करण्याचाअनुभव प्राप्त आहे. हे सत्र मराठी भाषेमध्ये घेतले जाईल आणि विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केले जाईल.