Saurabh Rajendra Sonawane
Aug 6, 2022 • 46m
22K followers • Law & IT
Jul 10, 2021 • 1h 4m • 207 views
यावर्षी अधिकारी व्हायचेच !या तुमच्या निर्धारासाठी तयारीही तशीच हवी ..कायदे विषयात जर आपण चांगले गुण मिळू शकलो तर अंतिम यादीतील आपले स्थान नक्की होते .याकरिता जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आवश्यक आहे यासाठी अतुल टाकळकर सर आपल्या अनुभवातून तुमच्या शंकाचे निरसन करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहेत