Saurabh Rajendra Sonawane
Apr 24, 2023 • 46m
25K followers • Indian Polity & Governance
Jan 30, 2021 • 1h • 591 views
या क्लास मध्ये स्वप्नील राठोड सध्या भारतात सर्वात जास्त विवादादीत ठरलेले केंद्राचे कृषी कायदे या घटकावर सखोलपणे परीक्षेच्या दृष्टीने चर्चा करणार आहेत. हा क्लास सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल . राज्यघटना दुरुस्ती व चालू घडामोडींशी संगत करून हा घटक शिकवला जाणार आहे . हा क्लास मराठीमध्ये शिकवला जाणार असून नोट्स pdf च्या स्वरूपात देण्यात येणार आहे