Saurabh Rajendra Sonawane
Jul 31, 2022 • 46m
18K followers • Indian Polity & Governance
Aug 15, 2020 • 1h 23m • 487 views
मित्रांनो, प्रकाश इंगळे सर आपणास स्वातंत्र्य दिनानिमित्त 1946-1947 ते 1952 पर्यंतचा सर्व इतिहास आणि राज्यघटना यासंदर्भातील सर्व घडामोडींवर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. या भागावर हमखास प्रश्न विचारलेले असतातच.आता जाणून घ्या Polity व History सोबतच.