Sign up now
to enroll in courses, follow best educators, interact with the community and track your progress.

समाजकार्य : महिला व बालविकास विभाग परीक्षा

4.9
16 ratings
4 reviews
Enroll
112
More
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी या पदांच्या परीक्षेसाठी समाजकार्य हा महत्त्वपूर्ण घटक अभ्यासणे गरजेचे आहे.समाजकार्यात आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमातील घटक : समाजकार्य, समाजकार्य संशोधनाच्या पद्धती, समाजकार्य चा इतिहास, समाजकार्याचे तत्त्वज्ञान, समाजकार्याची तत्वे आणि पद्धती व भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांचे कार्य.या घटकातील प्रत्येक उपघटकाचा परीक्षेच्या दृष्टीने संपूर्ण स्पष्टीकरणासह अभ्यास आपण या कोर्समध्ये करणार आहोत.
Reviews
4.9
16 ratings
4 reviews
Write a review
Ashok Phad
reviewed on November 28, 2018
very nice sirji पण या 12 lesson मध्ये समाजकार्य topic complete होईल का
Balasaheb Kolhe
reviewed on October 31, 2018
good बाल विकास व महिला विकास याचं video आहेका मना पासून आभारी आहे सर cdpo आणखीन लेक्चर असेल तर कळवा