70K followers • Geography
May 8, 2020 • 1h 4m • 805 views
यशाची किल्ली महाराष्ट्र भूगोल :- ह्या क्लास मध्ये सचिन वारूळकर सर भूगोलाचा अभ्यास नेमका अचूक प्रकारे कसा केल्या जाईल हे ह्या क्लास मध्ये करून घेणार आहे. हा क्लास MPSC परीक्षेच्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यर्थ्याना उपयोग पडेल. कोर्से मध्ये मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार असुन नोट्स सुद्धा मराठी मधेच दिल्या जातील.