14K followers • Science
Aug 26, 2020 • 1h • 223 views
मी डॉ अक्षया रानडे या कोर्स मध्ये विज्ञाना च्या महत्वाच्या कन्सेप्ट शिकवणार आहे. हा सेशन ६० मिनिटे असेल व तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल हा विषय आयोगाच्या राज्यसेवा , दुय्यम सेवा आणि इतर परीक्षांसाठी महत्वाचा ठरेल