78K followers • Geography
Jul 26, 2021 • 1h 12m • 815 views
सर्वांनी करावा असा CLASS. UNACADEMY चा आहे म्हणून नाही सांगत आहे पण आगामी काळात तयारी करण्यासाठी हा क्लास करणे खूप गरजेचा आहे. तुम्ही फक्त पुस्तके वाचता, सर्व कमी करता म्हणून FAIL होता. हेच जर तुम्ही या क्लास मध्ये येऊन सर्व केला तर तुम्हाला कळेल कि आपली तयारी कुठे आहे. तर या मग भेटूया नवीन महारणसंग्राम या सिरीज मध्ये.