Company Logo
HindiGeography

भूगोल (97): महाराष्ट्राचा व भारताचा महारांसंग्राम किरण सरांसोबत

May 20, 2020 • 1h 20m

Kiran Gayakwad

112M watch mins

किरण गायकवाड सरांनी आतापर्यंत स्पर्धा परीक्षेची १७ पुस्तके लिहिली असून त्यांना ९ वर्षांचं मार्गदर्शनाचा अनुभव आहे. या मोफत लेक्चर मध्ये किरण गायकवाड सर आपल्याला काही सराव प्रश्न सोडवण्यासाठी देतील व याद्वारे तुमचं अभ्यास किती झालाय हे समजण्यास तुम्हाला मदत मिळेल. कारण सध्या परीक्षा जवळ असल्यामुळे सराव प्रश्न सोडवणे खूप महत्वाचे आहे.

HindiGeography
warningNo internet connection