41K followers • Practice & Strategy
Apr 10, 2021 • 1h 4m • 917 views
परीक्षा पुढे गेली असताना निराशेच्या काळोखात हरवून जाण्याआधी स्वतःला सावरून पुढचे नियोजन करणे हा फार महत्त्वाचे आहे. आता संयुक्त परीक्षा कधी होणार? तो पर्यंत काय अभ्यास करू? माझा राज्यसेवा स्कोर कमी येत आहे. मग पुढे कसे प्लानिंग करू? मेन्सचा अभ्यास नेमका कसा करायचा? त्यासाठी दिवसाचे नियोजन कसे करायचे? कोणती पुस्तके अभ्यासायची? सोबत पूर्व परीक्षेचा अभ्यास चालू ठेवायचा का? आणि दिवसातून किती वेळ? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा क्लास करा.