Mar 2, 2020 • 1h 2m
28M watch mins
भारतीय अर्थव्यवस्था १०० महत्वाचे घटक . ह्या क्लास मध्ये सचिन वारूळकर सर अर्थव्यवस्था बद्दल १०० महत्वाच्या टॉपिक बद्दल व अभ्यास नेमका अचूक प्रकारे कसा केल्या जाईल हे १० क्लास मध्ये करून घेणार आहे. हा क्लास MPSC परीक्षेच्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यर्थ्याना उपयोग पडेल. कोर्से मध्ये मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार असुन नोट्स सुद्धा मराठी मधेच दिल्या जातील
Ended on Apr 4, 2020
Kiran Gayakwad
Ended on Aug 23, 2020
Ravi Baghel