22K followers • Maharashtra Specific Topics
Aug 9, 2020 • 59m • 261 views
नमस्कार मित्रांनो, मी अजयकुमार गोसावी. या लेक्चर मध्ये मी तुम्हाला 11वी आणि 12 वी अर्थशास्त्र या पुस्तकावर आधारित प्रश्नोत्तरांची सिरीज घेणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं संदर्भासहित स्पष्टीकरण दिले जाईल. राज्यसेवा पूर्व आणि कम्बाईन पूर्व 2020 परीक्षेसाठी तुम्हाला नक्की याचा फायदा होईल.