50K followers • Practice & Strategy
May 10, 2020 • 1h 15m • 3.9K views
या सत्रामध्ये मी माझा स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा प्रवास आणि माझा संघर्ष तुमच्यासमोर ठेवणार आहे. या मधून तुम्हाला काही उपयुक्त बाबी भेटू शकतील अशी अपेक्षा आहे. माझ्या अनेक चुका देखील तुमच्या समोर मनमोकळेपणाने ठेवणार आहे. लवकरच भेटूया... सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. खरं तर आयुष्यासाठीच उपयुक्त ठरेल.