Jun 5, 2021 • 23m
MBE या Category अंतर्गत येणाऱ्या विविध भरती परीक्षांसाठी उपयोगी असणाऱ्या गणित व बुद्धिमापन क्षमता या विषयाचा आपला अभ्यास किती झाला आहे हे तपासण्यासाठी Unacademy ची खास टेस्ट सिरीज ""Yuvraj's Friday: Weekly Maths & Reasoning Challenge"". या टेस्ट सिरीज मध्ये दर शुक्रवारी युवराज जाधव सरांनी स्वतः तयार केलेले 20 प्रश्न विचारले जातील. या टेस्ट सिरीज चा हेतू येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने गणित व बुद्धिमापन क्षमता या विषयाची उत्कृष्ठ तयारी करवून घेणे हा आहे. टॉप 3 Live Winners ना खालील प्रमाणे बक्षीसं देऊन पुरस्कृत करण्यात येईल. [Rank 1- एक महिन्याचे Unacademy Plus Subscription; Rank 2- ₹800 चे Amazon Voucher; Rank 3- ₹600 चे Amazon Voucher.] टीप: टॉपर ची निवड ही टॉप live marks च्या आधारे करण्यात येईल. बरोबरी झाल्यास सर्वात वेगवान winner निवडला जाईल. तसेच, एक स्पर्धक हा एका महिन्यात एका पेक्षा अधिक वेळा रँकिंगसाठी पात्र असेल, मात्र बक्षीस जिंकण्यास एकदाच पात्र असेल."
Starts on Jun 1, 2022 • 37 lessons
Starts on May 25, 2022 • 7 lessons
Starts on May 26, 2022 • 10 lessons