Company Logo

MarathiPractice & Strategy

संयुक्त पूर्वपरीक्षा 4 सप्टेंबरला - 30 दिवसांचे नियोजन

Aug 4, 2021 • 1h 9m

Avatar

Ramesh Runwal

47M watch mins

या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर "संयुक्त पूर्वपरीक्षा - 30 दिवसांचे नियोजन" या घटकावर सखोल चर्चा करणार आहेत. हे सत्र तुम्हाला यशस्वी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निश्चितपणे पार पाडेल. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल.

MarathiPractice & Strategy
Thumbnail

Similar Classes

More from Ramesh Runwal

Similar Plus Courses

    COMPANY
  • About us
  • Careers
  • Blogs
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
EDUCATOR APP
Play Store
App Store
warningNo internet connection