53K followers • Science
Jan 23, 2021 • 1h 1m • 828 views
या सर्वांसाठी मोफत, सुपर मॅरेथॉन MCQ's स्टेट बोर्ड विज्ञानमध्ये अनिल कोलते सर इयत्ता 6वी विज्ञान, मधील सराव प्रश्न आणि विश्लेषण घेतील. याचा फायदा आगामी राज्यसेवा तसेच संयुक्त पूर्वची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल.