53K followers • Science
Jan 30, 2021 • 1h • 1K views
या सर्वांसाठी मोफत क्लासमध्ये अनिल कोलते सर, आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचा समजला जाणाऱ्या विज्ञान विषयाची टॉपिक नुसार रणनिती स्पष्ट करतील.याचा फायदा राज्यसेवा तसेच संयुक्त पूर्वची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल.