23K followers • Practice & Strategy
Jan 30, 2021 • 50m • 416 views
हे सत्र फ्री आहे - पाहण्यासाठी EXAM40 हा कोड वापरा. मित्रानो आपण संयुक्त परीक्षेचा अभ्यासाला या सत्रापासून सुरुवात करतोय. चला तर मग, जास्तीत जास्त संख्येने या खास सत्राचा फायदा घेण्यासाठी सामील होऊया आणि आपल्या अभ्यासाला योग्य ती दिशा देऊया! शुभेच्छा ज्या नेहमीच तुमच्या सोबत आहेत, तरीही पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्या!