Company Logo
MarathiMaharashtra Specific Topics

संयुक्त पूर्वपरीक्षा स्पेशल - भूगोल उजळणी मॅरेथॉन 1

Apr 4, 2021 • 1h 7m

Ramesh Runwal

39M watch mins

या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर "भूगोल उजळणी" या घटकावर सखोल चर्चासत्र घेणार आहेत. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स मराठी मध्ये देण्यात येतील.

MarathiMaharashtra Specific Topics
Thumbnail
warningNo internet connection