50K followers • Practice & Strategy
Mar 31, 2020 • 1h 23m • 230 views
या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी येणाऱ्या ४० दिवसांमध्ये काय काय करावे, कोणत्या विषयांवर भर द्यावा आणि वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील. या सत्रामध्ये विद्यार्थी मित्रांच्या विविध अडचणी दूर करण्याचा आणि त्यावर समाधान शोधण्याचा पण पूर्ण प्रयत्न केला जाईल. हे सत्र संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. संपूर्ण सत्र मराठीमध्ये घेतले जाईल.