70K followers • Geography
May 2, 2020 • 1h 2m • 593 views
संयुक्त पूर्व परीक्षा:-चालू घडामोडी,नकाशाच्या साहाय्याने भूगोल,इतिहास अभ्यास. ह्या क्लास मध्ये सचिन वारूळकर सर नकाशाच्या साहाय्याने भूगोलाचा अभ्यास नेमका अचूक प्रकारे कसा केल्या जाईल हे ५ क्लास मध्ये करून घेणार आहे. हा क्लास MPSC परीक्षेच्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यर्थ्याना उपयोग पडेल. कोर्से मध्ये मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार असुन नोट्स सुद्धा मराठी मधेच दिल्या जातील.