Saurabh Rajendra Sonawane
Apr 8, 2023 • 46m
41K followers • Current Affairs
Jan 20, 2021 • 1h 6m • 817 views
राज्यसेवा, संयुक्त आणि अभियांत्रिकी पूर्व परीक्षा २०२० साठी जानेवारी २०१९ ते मार्च २०२० या काळातील चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आगामी परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे मार्क्स पक्के करण्यासाठी यशाची परिक्रमा मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर यांच्यासोबत संपूर्ण रिव्हिजन करण्याची नामी संधी दवडू नका. रंगीत, क्रिएटिव्ह, माइंडमॅप्सच्या रूपातील क्लास नोट्स मिळतील.