Saurabh Rajendra Sonawane
Feb 1, 2023 • 1h
41K followers • Current Affairs
Feb 21, 2021 • 3h 18m • 1.3K views
राज्यसेवा, संयुक्त आणि अभियांत्रिकी पूर्व परीक्षा २०२० साठी जानेवारी २०१९ ते मार्च २०२० या काळातील शासकीय योजना (Government Schemes) अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आगामी परीक्षांमध्ये या योजनांवरील चालू घडामोडींचे मार्क्स पक्के करण्यासाठी यशाची परिक्रमा मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर यांच्यासोबत संपूर्ण रिव्हिजन करण्याची नामी संधी दवडू नका. रंगीत, क्रिएटिव्ह, माइंडमॅप्सच्या रूपातील क्लास नोट्स मिळतील.