53K followers • Science
Dec 4, 2020 • 1h 4m • 4.1K views
या सेशनमध्ये अनिल कोलते सर, अणूसंरचना या घटकातील संकल्पना स्पष्ट करतील. याचा फायदा राज्यसेवा तसेच सयूंक्त पूर्वची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल. हे सेशन मराठी व इंग्लिशमध्ये घेण्यात येईल तसेच PDF स्वरूपात App वर नोट्स देखील दिल्या जातील. With Abhijit rathod sir