53K followers • Science
Dec 3, 2021 • 51m • 469 views
या सर्वांसाठी मोफत क्लासमध्ये अनिल कोलते सर,आगामी राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वसाठी मागील वर्षीच्या विज्ञानाच्या प्रश्नांचा सराव आणि सविस्तर विश्लेषण घेतील.याचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल.