Dnyaneshwar Chandrawanshi
Feb 1, 2022 • 1h
1K followers • Marathi Grammar
Jul 28, 2023 • 1h 4m • 105 views
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , तलाठी भरती व आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा मराठी व्याकरणातील शब्दाच्या जाती हा भाग ज्यामध्ये सामान्य रूप या प्रकरणावर आधारित TCS/IBPS पॅटर्न नुसार महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत.