Vaijinath Dhendule
May 22, 2022 • 45m
18K followers • Language
May 29, 2022 • 1h 5m • 477 views
या सेशनमध्ये वैजनाथ धेंडुळे सर तुम्हाला मराठी व्याकरण,शब्द संग्रह व आकलन क्षमता या विषयाची सविस्तरपणे चर्चा करणार आहेत हे सेशन 45 मिनिटाचे राहील,यामध्ये तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल तसेच पीडीएफ च्या स्वरूपामध्ये सविस्तर नोट्स मिळतील.