Company Logo
MarathiPractice & Strategy

रॅपिड फायर राउंड । प्रश्न उत्तरांचा पाऊस । २००+ विद्यार्थ्यान सोबत - 2

Jul 5, 2020 • 1h 15m

Saurabh Rajendra Sonawane

5M watch mins

मित्रानो असा अभ्यास करायला तुम्हाला आवडेल ज्यात खूप सारी स्पर्धा आहे. आणि या सत्रात आपण हीच स्पर्धा आजमावणार आहोत जॉईन करताय ना ? तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील नक्की सांगा आणि हो बरोबर वेळेवर जॉईन करायचंय या सेशन ला जितका उशीर कराल तितकी उजळणी कमी होईल सर्वात शेवटी सर्व प्रश्नांची उत्तर आपण डिसकस करणार आहोत

warningNo internet connection