Saurabh Rajendra Sonawane
Apr 3, 2023 • 1h
50K followers • Indian Polity & Governance
Jul 31, 2020 • 1h 2m • 1.7K views
डॉ रमेश रुणवाल सरांना पुणे विद्यापीठ, BARTI, SIAC- मुंबई, यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये मार्गदर्शन करण्याचा दीर्घ अनुभव आहे. या सत्रामध्ये रमेश सर काही सराव प्रश्नांच्या साहाय्याने राज्यशास्त्र विषयाची उजळणी घेतील. या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील दिले जाईल जेणे करून तुम्हाला राज्यशास्त्र विषयातील संबंधित संकल्पनांची उजळणी होऊ शकेल. चला तर मग, लवकरच भेटूया आणि राज्यशास्त्र विषयात जास्तीत जास्त गूण मिळवण्याचा मार्ग सोपा करूया.