Saurabh Rajendra Sonawane
Jul 31, 2022 • 46m
50K followers • Indian Polity & Governance
Aug 7, 2020 • 1h 2m • 426 views
या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर "भारतीय संघराज्य आणि त्याचे क्षेत्र" या घटकावर सखोल चर्चासत्र घेणार आहेत. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स मराठी मध्ये देण्यात येतील.