Company Logo
MarathiIndian Polity & Governance

राज्यघटना अखंड उजळणी (भाग 70): बीएसएम मेथड व जुन्या प्रश्नांसह

May 27, 2020 • 1h 12m

Kiran Gayakwad

124M watch mins

राज्य प्रशासनावर आधारीत फास्ट रिव्हिजन बॅच २०२० च्या राज्यसेवा आणि गट ब साठी. राज्यघटनेचा अभ्यास समजून घेऊन केला तर खूप चांगले मार्क्स पडतात. राज्यघटनेचा अभ्यास राज्य प्रशासन आणि केंद्र प्रशासन असा वेगवेगळा करावा, जेणे करून तुम्हाला तो अवघड वाटणार नाही. या फास्ट ट्रॅक कोर्स मध्ये मी किरण गायकवाड आपल्याला राज्य प्रशासनावर सखोल रिव्हिजन घेणार आहे.

MarathiIndian Polity & Governance
Thumbnail
warningNo internet connection