Company Logo
MarathiIndian Polity & Governance

राज्यघटना (2) मोफत उजळणी कोर्से (रविवारी १० तास किरण सरांसोबत)

Aug 16, 2020 • 1h 28m

Kiran Gayakwad

117M watch mins

सुपर संडे : २०२० मोफत उजळणी कोर्से (प्रत्येक रविवारी किरण सरांसोबत) मित्रांनो परीक्षा जवळ आली आहे म्हणून मी आणि माझी टीम तुम्हाला अंतिम उजळणी करवून घेणार आहो। सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मी येथून पुढे गट ब ची २०२० ची पूर्व परीक्षा होई पर्यंत प्रत्येक रविवारी १० तास मोफत शिकवणार आहे तुम्ही या संधीचा फायदा घ्या आपल्या मित्रांना पण सांगा माझ्या कोर्स ची लिंक सर्वांना पोहचावा

MarathiIndian Polity & Governance
warningNo internet connection