Abhijit Rathod
May 12, 2020 • 1h
53K followers • Indian Polity & Governance
Apr 18, 2022 • 54m • 533 views
या क्लास माधुन मी सुभाष पवार तुम्हाला भारतीय राज्यव्यवस्था Paper Analysis घेणार आहे. या क्लास मधून आपण आयोग प्रश्न विचारताना नेमकेपणाने कशाला महत्व देतो हे जाणून घेणार आहे सर्वांनी याचा फायदा घ्यावा. कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी पूर्व व मुख्य परीक्षेच्या प्रश्नांचा अभ्यास करनं गरजेच असते.