89K followers • Current Affairs
Feb 10, 2020 • 1h 8m • 215 views
या स्पेशल क्लासच्या माध्यमातून ३ मे २०२० रोजी होणाऱ्या PSI-STI-ASO २०२० पूर्व परीक्षेचे (८० दिवसांचे) नियोजन यामध्ये सांगणार आहे. आपल्याकडे उपलब्ध वेळेत कशा पद्धतीने अभ्यास करावा? किती वेळ कोणत्या घटकासाठी दिला पाहिजे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडीओ मध्ये मिळणार आहेत. सर्व माहिती मराठी भाषेमध्ये असणार व नोट्स देखील मराठीमध्ये असतील.