Company Logo
MarathiHistory

प्रिती सुभाष संगे डबल धमाका चालत बोलतं पुस्तक इतिहासाच्या नगरीत Polity & History

Aug 29, 2020 • 1h 1m

Dr Preeti Raut

2M watch mins

या वर्गात सुभाष पवार व डॉ. प्रिती राऊतआपल्यासाठी इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची जुगलबंदी घेऊन आलेले आहेत. यामध्ये आपल्याला राज्यशास्त्राचे एम. लक्ष्मीकांत व इतिहासाचे ग्रोवर या पुस्तकांचे विश्लेषण करणार आहे. या वर्ग सर्व राज्यसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी उपयोगी असणार आहे. वर्ग मराठीत असून नोट्स मराठीत मिळतील.

warningNo internet connection