149K followers • Practice & Strategy
Oct 5, 2020 • 44m • 2.2K views
या क्लासमध्ये युवराज सर परीक्षेला मराठी व्याकरणाचे प्रश्न कसे विचारतात हे अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणार आहेत. हा क्लास Mpsc करणाऱ्या तसच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा आहे. या क्लाससच्या सर्व नोट्स मराठी भाषेत व pdf स्वरूपात मिळतील.