Company Logo

MarathiPractice & Strategy

परीक्षा पुढे गेली. आता पुढचे प्लानिंग कसे? MAINS Strategy

Apr 10, 2021 • 1h 16m

Avatar

Shrikant Sathe

37M watch mins

परीक्षा पुढे गेली असताना निराशेच्या काळोखात हरवून जाण्याआधी स्वतःला सावरून पुढचे नियोजन करणे हा फार महत्त्वाचे आहे. आता संयुक्त परीक्षा कधी होणार? तो पर्यंत काय अभ्यास करू? माझा राज्यसेवा स्कोर कमी येत आहे. मग पुढे कसे प्लानिंग करू? मेन्सचा अभ्यास नेमका कसा करायचा? त्यासाठी दिवसाचे नियोजन कसे करायचे? कोणती पुस्तके अभ्यासायची? सोबत पूर्व परीक्षेचा अभ्यास चालू ठेवायचा का? आणि दिवसातून किती वेळ? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा क्लास करा.

MarathiPractice & Strategy
Thumbnail

Similar Classes

Thumbnail
MarathiPractice & Strategy

नोट्स कशा काढाव्यात? - जाणून घ्या डॉ. प्रिती रूट यांच्या अनुभवातून

Ended on Jul 12, 2020

Dr Preeti Raut

More from Shrikant Sathe

Similar Plus Courses

warningNo internet connection