23K followers • Environment
May 30, 2022 • 1h 26m • 79 views
हा कोर्से जॉईन करण्यासाठी EXAM40 हा कोड वापरा. या कोर्से मध्ये सौरभ राजेंद्र सोनवणे सर अर्थशात्रातील मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेतील महत्वाचे प्रश्न आणि त्या विषयी महत्वाचे मुद्दे घेतील. MPSC राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा कोर्से खूप महत्वाचा असेल. संपूर्ण कोर्से हा मराठी आणि इंग्रजी मध्ये होईल याचे नोट्स मराठी आणि इंग्रजी मध्ये भेटतील. शंकानिरसांच्या सत्रां मध्ये सर्व शंकांचं निरसन केलं जाईल.